पिंपरी – पवना, मुळा नद्यांच्या सुंदर नैसर्गिक मध्यावर वसलेल्या आणि पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या जुनी सांगवी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात दुर्मिळ पक्ष्यांच्या अधिवास विकसित करण्यात यावा, अशी मागणी शिवशक्ती व्यायाम मंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
No comments:
Post a Comment