मल्टिप्लेक्सचालकांनो, ग्राहकांची लूट थांबवा
एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तूंची विक्री करता येणार नाही
राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्ष अरुण देशपांडे यांची माहिती

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मल्टिफ्लेक्समध्ये बाहेरून पाण्याची बाटली अथवा खाद्यपदार्थ नेण्यास ग्राहकांना मज्जाव करता येणार नाही. त्याचबरोबर मल्टिफ्लेक्समध्ये एमआरपीपेक्षा (वस्तूची किमान निश्चित किंमत)जास्त किंमतीने वस्तूंची विक्री करता येणार नाही, अशी माहिती इशारा राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

No comments:
Post a Comment