पिंपरी : निगडीच्या चौकात सुरू असणारी विकासकामे, सर्व्हिस रोडवर असणारी अतिक्रमणे, मेट्रोचे काम अशा समस्यांच्या गर्तेत पुणे-मुंबई महामार्ग दापोडी ते निगडीदरम्यान अडकला आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.

No comments:
Post a Comment