Monday, 4 December 2017

दिव्यांगांसाठी दहा कोटीची तरतूद करणार

पिंपरी – महापालिकेच्या वतीने शहरात अपंग सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या माध्यमातून अंध, अपंग, मतीमंद अशा विशेष व्यक्तींना सेवा-सुविधा उपलब्ध करण्यासाठी दहा कोटींची तरतूद करण्यात येईल. तसेच अपंगांना दोन हजार “पेन्शन’ देणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महापालिका आहे, असा दावा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment