पुणे - तुम्हाला नको असलेल्या वस्तूचे छायाचित्र काढा अन् संकेतस्थळावर अपलोड करा. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वस्तू गरजूवंत पाहतात अन् संपर्क साधून ती घेऊन जातात. अगदी मोफत. हे सर्व कामकाज चालते ऑनलाइन आणि सामाजिक बांधिलकेतून. गेल्या वर्षभरात www.idonateaid.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून शेकडो वस्तू विद्यार्थी, वृद्धाश्रम, अनाथाश्रम व सामाजिक संस्थांना देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment