प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याचे होतेय पालकांची लूट
प्रभात वृत्तसेवा
अशी होते फसवणूक
ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे यामध्ये थेट हस्तक्षेप करता येत नाही. परंतु काही दलाल पालकांकडून पैसे घेतात व नियमित त्या विद्यार्थ्यांचा अर्ज आरटीई प्रक्रियेतून भरुन घेतात. जर विद्यार्थ्यांचा नंबर नियमित प्रक्रियेत लागला तर तो आम्हीच सांगून लावून घेतला असल्याचे सांगत पालकांकडून पैसे घेतात. अशिक्षित पालकांनाही आपले मूल इंग्रजी शाळेत जावे असे वाटत असल्याने ते पालक अगदी कर्ज काढूनही ही रक्कम देण्यास तयार होतात.

No comments:
Post a Comment