वाल्हेकरवाडी (पुणे) - हिवाळ्यात नदी पूर्ण जलपर्णीने अच्छादलेली पाहण्याची सवय असणा-या नागरिकांना यंदा मात्र पवनामाईचे स्वच्छ व सुंदर रुप पहायला मिळाले. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या पवनामाई उगम ते संगम नदी स्वच्छता अभियानामुळे पवना नदीचे स्वच्छ व सुंदर चित्र नागरिकांना पहायला मिळत आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय खेळाडू व पिंपरी चिंचवड शहराच्या दूत अंजली भागवत यांनी केले.

No comments:
Post a Comment