Thursday, 15 February 2018

स्मार्ट सिटी संचालक मंडळ शनिवारी बैठक

विविध विषयावर चर्चा ः तुकाराम मुंडेचा राजीनामा स्विकारला

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक शनिवारी (दि.17) महापालिका भवनात सकाळी 10 वाजता होणार आहे. या बैठकीत पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंडेचा संचालक पदाचा राजीनामा स्विकारला जाणार असून मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून राजेश लांडे यांनी नियुक्‍ती करण्यात येणार आहे. यासह विविध कामे मार्गी लावण्यासाठी प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट युनिटला मान्यता देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment