जुनी सांगवी - मुळा व पवना नदी संगमावर वसलेल्या जुनी सांगवीतील नागरिकांना जलपर्णी व त्यामुळे होणारा डासांचा त्रास, नित्याचाच झाला आहे. पावसाळा येईपर्यंत जलपर्णी वाढू द्यायची व निविदा काढून ठेकेदार पोसायचे, नाममात्र कामे करून पावसाळ्यात वाहून गेलेल्या जलपर्णीची बिले अदा करायची, असे सूत्रच जणू काही वर्षांपासून बनले आहे.

No comments:
Post a Comment