पिंपरी - चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाची 37 वर्षे जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारली जाणार आहे. 39 कोटी 77 लाख रुपये खर्च करून रुग्णालयाचे रूप पालटणार आहे. नवीन पाच मजली इमारतीमध्ये महापालिकेतर्फे नागरिकांसाठी मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत.

No comments:
Post a Comment