पुणे - प्लॅस्टिक कचऱ्याचा पुन्हा वापर आणि त्याचे होणारे प्रदूषण टाळता येईल का, या विचारातून पुण्यात टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीच्या कामास सुरवात झाली. त्यातून स्वस्तात आणि कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाची निर्मिती करणारे ‘पायरॉलिसिस युनिट’ तयार झाले. हे साकार झालंय पुण्यातील ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क’च्या जीडी एन्व्हॉयर्न्मेंटल प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपमुळे.

No comments:
Post a Comment