पुणे - स्टॉपलाइन ओलांडून झेब्रा क्रॉसिंगवर तुमचे वाहन उभे असेल, तुम्ही सिग्नल तोडून सुसाट वेगाने जात असाल... अशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना सीसीटीव्ही तुम्हाला "कॅच' करेल आणि थेट दंडाच्या पावतीचा मेसेज मिळत आहे. अशा पद्धतीने गेल्या वर्षभरात एकवीस कोटी रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. मात्र, अजूनही तेवढीच रक्कम वसूल करायची बाकी आहे.
![](https://lh3.googleusercontent.com/blogger_img_proxy/AEn0k_t9eg7qrKbJR9Qvq-bAe2mN7TSpoTTqZI9KiaSzv5_nsadAoKASVmXE093XPu656zA--Kv3SshfvDph1i9Tvmd-3ajFwMCcI_6L6zec8V2DllZfw5QGmpS3jK7w4v3W4G-Tj428vyPa22fTDa_KGwFc-pscn5cEtEvsvRZl10m9_1zqbLDS_ZXEbwO1sR328py7rbTBjyyVHqsjjPv3ECj-=s0-d)
No comments:
Post a Comment