छत्रपती शिवाजी महाराज युद्धाची योजना गडावर आखायचे, त्याचप्रमाणे शिवसेना भवन आपला गड आहे. हे कार्यालय आपल्या कामाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या आवाहनाला शहर शिवसेनेने प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. सेनेच्या महत्त्वाच्या बैठका आता आकुर्डीतील शिवसेना भवन येथे होऊ लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील सेनेचे एकमेव आमदार गौतम चाबुकस्वार हे दर गुरुवारी शिवसेना भवनमध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत
No comments:
Post a Comment