आरटीओच्या पुणे कार्यालयाला आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये ७८३ कोटी ९३ लाख सहा हजार रुपये महसूल मिळाला होता. यंदा एक हजार २१ कोटी ५६ लाख ५९ हजार रुपये महसूल मिळाला. पिंपरी-चिंचवड आरटीओला २०१६-१७ मध्ये ४५४ कोटी ३६ लाख रुपये आणि २०१७-१८ मध्ये ५६० कोटी ९५ लाख रुपयांचा महसूल मिळाला.
No comments:
Post a Comment