Friday, 6 April 2018

[Video] झाडांच्या वेदना कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवडकर सरसावलेत

सिमेंटच्या जंगलातली शहरवासीयांना काहीसा दिलासा देणारी झाडे...पण या झाडांवर कधी जाहिरातींसाठी असंख्य खिळे ठोकले जातात तर कधी लोखंडी तारा बांधल्या जातात...! झाडांच्या याच वेदना कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवडकर सारसावलेत...! वि ओ - आंघोळीची गोळी या संस्थेच्या पुढाकाराने दर मंगळवारी सकाळी सात वाजता शहराच्या विविध भागात झाडांना ठोकलेले खिळे काढण्याची मोहीम राबवली जाते....त्याला शहरातल्या विविध संघटनांनी पाठिंबा देत सहभाग सुरू केलाय...! पिंपरी चिंचवड शहर देशातलं पाहिले खिळेमुक्त झाडांचं शहर करण्याचा प्रयत्न आहे...!

No comments:

Post a Comment