पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत 16 शिक्षकांना महापालिकेत वर्ग करुन घेण्यात आले आहे. प्रति शिक्षक पाच लाख रुपये भाव फोडून पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी आपले “हात ओले’ करत मोठा अपहार केल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment