पिंपरी – मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारातील आठवड्यात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली आहे; मात्र पालेभाज्यांची आवक मात्र वाढली असून, भाव मात्र तेजीत आहेत. या आठवड्यात काकडी, टोमॅटो आणि लसणाची आवक वाढली आहे. तर कांदा, बटाटा आणि कैरीची आवक मात्र घटली आहे.
No comments:
Post a Comment