जुनी सांगवी (पुणे) : महापालिका रस्ते वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन विभागाकडून काही वर्षांपूर्वी सांगवी परिसरात लावण्यात आलेली झाडे आता मोठी झाली आहेत. लहान रोपे लावुन ती सरळ वाढावीत, भटक्या जनावरांपासुन रोपांचे संरक्षण व्हावे, वादळ वाऱ्यापासुन रोपे मोडुन पडु नयेत या उद्देशाने झाडांभोवती सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी जाळ्या बसविण्यात येतात.

No comments:
Post a Comment