अधिसूचना जारी ः अपर पोलीस महासंचालक दर्जाचे आयुक्त
पिंपरी – गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आणि मागण्याच्या फेऱ्यात अडकलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला सरकार मान्यता मिळाली असून या संदर्भातील सर्वांत महत्त्वाची मानली जाणारी बाब म्हणजे सरकारकडून अधिसूचना देखील प्रकाशित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहराला मिळणारे आयुक्त हे अपर पोलीस महासंचालक दर्जाचे असणार असल्याचे या अधिसूचनेद्वारे स्पष्ट झाले आहे. तसेच ग्रामीण आणि शहरातील पोलीस ठाण्यांचे सहाय्यक आयुक्त कार्यालयातंर्गत विभाजन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment