कै. यशवंतरावजी चव्हाण स्मारक समितीच्या वतीने प्राधिकरण, निगडीतील संत तुकाराम महाराज उद्यानाशेजारी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरराव चव्हाण यांचे भव्य स्मारक उभे केले जात आहे. येथील 4 हजार 40 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत उभ्या राहणार्या या स्मारक इमारतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीने 5 कोटी रुपयांचे अर्थसहाय बुधवारी (दि.16) मंजूर केले.

No comments:
Post a Comment