मोशी - अनधिकृत उभारलेल्या ॲसिड, प्लॅस्टिक मोल्डिंग कारखान्यांमधून निघणारा विषारी वायू, पेटविला जाणारा रसायनयुक्त कचरा आणि भंगार गोदामांना लागणाऱ्या आगीतून निघणाऱ्या विषारी धुरामुळे मोशी, चिखली, तळवडे, कुदळवाडी, जाधववाडी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

No comments:
Post a Comment