पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाने बालभारतीकडून मागविलेली (पहिलीची वगळता) सर्व शालेय पाठ्यपुस्तके दाखल झाली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत येत्या पाच जूनपासून २० केंद्रावरून ती वितरित करण्यात येतील. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके असतील, असे शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment