पिंपरी - शहरात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी महापालिकेतर्फे केली जात आहे. ही कारवाई करणाऱ्या महापालिकेतच प्लॅस्टिकचा वापर होत असल्यास "दिव्याखाली अंधार' असे चित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्याबाबत आवश्यक दक्षता म्हणून महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर करण्यास बंदी घातली आहे. तसेच, त्याचा वापर आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

No comments:
Post a Comment