पिंपरी : "येऽ चल, मागे घे गाडी, दिसत नाही का?', "अरे, तूच मध्ये घुसलाय, ते बघ आधी,' हा संवाद रिक्षाचालक आणि दुचाकीस्वारामध्ये सुरू असतानाच, हॉर्न वाजवून "ओ काका, थोडी पुढे घ्या,' असे म्हणत एका तरुणाने पदपथावर दुचाकी चढवली आणि निघून गेला. अन्य वाहनचालकांनी जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली. अखेरीस दोन तरुणांनीवाहतूक नियंत्रकाचे काम बजावून चौक मोकळा केला.

No comments:
Post a Comment