ज्येष्ठ नागरिकांना आपला वृद्धापकाळ चांगल्या पद्धतीने घालविता यावा, यासाठी नवीन टाऊनशीप तसेच मोठ्या संकुलांना मान्यता देताना नगर विकास विभागाने वृद्धाश्रमाची स्थापना सक्तीची करावी, अशी शिफारस राज्य सरकारने तयार केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणात करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील काळात कोणतेही मोठे बांधकाम करताना संबधित विकसकाला वृद्धाश्रमासाठी ठराविक जागा द्यावी लागणार आहे.


No comments:
Post a Comment