Wednesday, 18 July 2018

पीसीसीओईआरमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग कार्यशाळा व युजीकॉनचे अनावरण

चौफेर न्यूज –  अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास क्रमाकांतील सिध्दांतांचे फक्त वाचन व पाठांतर करुन अभ्यास करण्यापेक्षा आपले संशोधन प्रकल्प विविध कार्यशाळेत सादर करुन आकलन क्षमता वाढवावी. पीसीसीओईआरच्या अंतिम वर्षांच्या 80 हून जास्त विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट युजीकॉनमध्ये सादर केले. ‘पीबीएल’ कार्यशाळेचा उपयोग नोकरी व उद्योग व्यवसाय करताना अभियंत्यांना मार्गदर्शक ठरेल. असे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment