Monday, 22 October 2018

पालिकेची सर्वसाधारण सभा 31 ऑक्टोबरपर्यंत तहकूब

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिन्याभरापासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावरून विरोधकांसह सत्ताधार्‍यांनी तब्बल 6 तास सभागृहात चर्चा केली. पालिका प्रशासनाने त्यावर एका शब्दाचाही खुलासा केला नाही. अखेर सभा 31 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली. या कालावधीत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास दोषी अधिकार्‍यांचे निलंबनाचे निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले.

No comments:

Post a Comment