Monday, 29 October 2018

कर सवलतीत शहरी-ग्रामीण भेदभाव

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आदर्श पर्यावरण संतुलन सोसायटी बक्षीस योजनेत आता “रेटींग’ नुसार सामान्य करात सवलत दिली आहे. मात्र, शहरी व ग्रामीण भागातील सोसायटींमध्ये भेदभाव करण्यात आला आहे. या “रेटींग’ मिळवणाऱ्या शहरी भागातील सोसायटींना सामान्य करात किमान 25 टक्‍के सवलत मिळणार आहे. मात्र, ग्रामीण भागातील सोसायटीने त्याच दर्जाचे काम केल्यास त्यांना केवळ 10 टक्‍केच सवलत मिळणार आहे.

No comments:

Post a Comment