एमपीसी न्यूज – वीज नियामक आयोगाने कागदोपत्री तीन ते सात टक्के वीज दरवाढ दाखविली असली तरी “पॉवर फॅक्टर पेनल्टी’मुळे प्रत्यक्षात ही वाढ 25 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. राज्यातील सर्व उद्योजक व औद्योगिक संघटनांनी आपल्या जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांसमोर गाऱ्हाणे मांडावे, सरकारचा याचा जाब विचारावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे […]
No comments:
Post a Comment