– आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
– शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांची माहिती
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत शिक्षकांना अखेर धन्वंतरी योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजूर केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून शिक्षकांची ही मागणी मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. विशेष म्हणजे, सेवानिवृत्त शिक्षकांनाही या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.

No comments:
Post a Comment