पिंपरी – पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आकुर्डी, पिंपरी येथे आर्थिकदृष्ट्य्ा दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या घरांसाठी निविदा प्रक्रियेतील स्पेसिफिकेशनमध्ये फेरबदल करून निविदा मागविल्यानंतर या दोन्ही प्रकल्पांसाठी 84 कोटी 32 लाख रुपये लघुत्तम दर सादर केलेल्या एकाच ठेकेदाराला हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment