पिंपळे सौदागर (दि. २३ फेब्रु.) :- येथील शिवम सोसायटीमध्ये अंतर्गत ओल्या कचऱ्यापासुन कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण ६०० लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून, सोसायटी परिसरात उभारण्यात आलेल्या प्रकल्पात मशीनद्वारे खत निर्मिती करण्यात येते.
No comments:
Post a Comment