केंद्र सरकारने देशभरातील सर्व कंपन्यांना त्यांची माहिती ई-फायलिंग बंधनकारक केले आहे. त्यानुसार कंपन्यांना संचालक, कार्यालयाची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार असून, पुरावा म्हणून कार्यालयाचे छायाचित्रही द्यावे लागणार आहे. तसेच अॅक्टिव्ह (फॉर्म २२ ए) हा ई-अर्ज कंपनी सचिवाची नेमणूक करून भरावा लागणार असल्याची माहिती इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेकेट्ररी ऑफ इंडियाचे (आयसीएसआय) अध्यक्ष रणजित पांडे यांनी दिली.
No comments:
Post a Comment