पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड शहरातील कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम ए. जी. एनव्हायरो इंफ्रा आणि बीव्हीजी या दोन ठेकेदारांना मिळाले आहे. या संदर्भात, उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. महापालिकेने दोघांनाही कामाचे आदेश दिले असताना त्यांच्याकडून काम सुरू करण्यास विलंब होत आहे. बीव्हीजी कंपनीने 1 एप्रिलपासून तर ए. जी. एनव्हायरो कंपनीने 1 मे पासून कचरा गोळा करण्याची तयारी दर्शविली आहे.
No comments:
Post a Comment