पुणे : केवळ सरकारी यंत्रणेतीन कोरोना निदानावर अवलंबन न रहाता आता मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांनाही रोगनिदानाची परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्विकारले आहे. त्या अंतर्गत पुण्यातील गोळविलकर मेट्रोपोलिस लॅब आणि ए. जी. लॅबोरेटरीज येथे याचे निदान होणार आहे.
No comments:
Post a Comment