एमपीसी न्यूज – लॉकडाऊन कालावधीसाठी औद्योगिक ग्राहकांच्या वीज बिलामधून मागणी शुल्क आणि मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वीज बिल भरण्याची मुदत 30 जून 2020 करावी. त्यावरील व्याज व विलंब शुल्क माफ करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उर्जामंत्री नितीन राऊत […]
No comments:
Post a Comment