एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन परिस्थिती उदभवली आहे. या कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समन्वय साधत आहे. या कार्यात सहभागी झालेले स्वयंसेवक स्वतःची काळजी घेऊन प्राप्त परिस्थितीमध्ये आपले योगदान देत आहेत. या यंत्रणेव्दारे शहरातील विविध भागातील सुमारे 29 हजार 953 गरजू व्यक्तींना आज (सोमवारी) डब्बे व […]


No comments:
Post a Comment