पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून भारतात देखील कोरोना व्हायरने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, लॉकडाऊनचाही काही समाजकंटकांकडून गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्विट करून नागरिकांना जागृत केले आहे.
No comments:
Post a Comment