दुर्देवी घटना घडल्यास एक कोटीचा कवच – उपमहापौर हिंगे
पिंपरी – संपूर्ण देशामध्ये करोना आजाराने धैमान घातले आहे. करोनाच्या प्रतिबंधासाठी अनेक डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय जीवाची बाजी लावून या लढाईमध्ये देशसेवा करत आहेत. महापालिकेच्या वतीने असे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. आता महापालिकेच्या वतीने कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या डॉक्टर, परिचारिका व अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या विम्याचे संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिली.

No comments:
Post a Comment