दि. १९ मे २०२० रोजी मनपा मुख्य कार्यालयात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलसाठी #ECA (इसिए) च्या पुढाकाराने एनजीओ- United Way Delhi आणि Whirlpool India संस्थेच्या वतीने अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य महापालिकेस सुपूर्द करण्यास आले.
यावेळी मा.आयुक्त श्रावण हर्डीकर, मा.अतिरिक्त आयुक्त श्री. संतोष पाटील व मा. स्थायी समिती सभापती श्री संतोष लोंढे , United way Delhi & Whirlpool चे श्री संतोष मोरे आणि श्री राजेंद्र जानराव, पर्यावरण तज्ञ विकास पाटील,सौ.संजीविनी मुळे, सौ. विनिता दाते, श्री हिरामण भुजबळ, श्री. नीलकंठ पोमण, श्री. विजय वावरे आदी उपस्थितीत होते.
No comments:
Post a Comment