Tuesday, 4 June 2013

पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणाची ‘ऐशी-तैशी’

पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणाची ‘ऐशी-तैशी’: केंद्र सरकारने ‘बेस्ट सिटी’ ठरवलेल्या आणि सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात पर्यावरणाची स्थिती मात्र अतिशय गंभीर आहे.

‘केसूू’, ‘काका’ टोपणनावे

‘केसूू’, ‘काका’ टोपणनावे: पिंपरी : क्रिकेट सामन्यांवर पिंपरीत बेटिंग घेतले जात असल्याचे यापूर्वी वारंवार स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे पिंपरीत कनेक्शन असल्याचा संशय बळावला आहे. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी अटक केलेला मोठा बुकी किशोर लालचंद बदलानी येथील वैभवनगरमध्ये राहतो. आठ-दहा वर्षांत तो सट्टाबाजारात सक्रीय असून, ‘केसू’ व ‘काका’ या टोपणनावांनी तो ओळखला जातो.

वैभवनगरातील पी बिल्डिंगमधील तिसर्‍या मजल्यावर एका आलिशान सदनिकेत तो राहतो. त्याच्या अटकेच्या वृत्ताने परिसरात चर्चेला उधाण आले.

भाजप शहराध्यक्षपदावरून राजकारण रंगले

भाजप शहराध्यक्षपदावरून राजकारण रंगले

पिंपरी - पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्षपदासाठी मुंडे व गडकरी समर्थकांमधील सुप्त संघर्ष आता टोकदार बनला आहे.

विद्यापीठालाच करावे लागणार तळवडेत भूसंपादन

विद्यापीठालाच करावे लागणार तळवडेत भूसंपादन

पिंपरी - पुणे विद्यापीठाच्या विस्तारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे येथील जागा घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

तीन अभियंत्यांना 'कारणे दाखवा'

तीन अभियंत्यांना 'कारणे दाखवा'

पिंपरी - रहाटणीतील अनधिकृत इमारत बांधकामप्रकरणी केवळ पंचनामा करणाऱ्या "ड' प्रभाग स्थापत्य विभागातील तीन अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली.

'फ्रॅंकपिन'विरुद्ध आणखी एक गुन्हा

'फ्रॅंकपिन'विरुद्ध आणखी एक गुन्हा

पिंपरी - चिंचवड स्टेशन येथील फ्रॅंकपिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग सेंटरविरुद्ध फसवणुकीचा आणखी एक गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला.

Anti-encroachment drive to continue in PCMC during the monsoons

Anti-encroachment drive to continue in PCMC during the monsoons: PIMPRI: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will continue its drive against unauthorised constructions during the monsoons, Municipal Commissioner Dr Shrikar Pardeshi said on Monday.