Wednesday, 19 June 2013

जलपर्णी काढणा-या ठेकेदाराचे बिल ...

जलपर्णी काढणा-या ठेकेदाराचे बिल ...:
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जलपर्णी काढण्याचा देखावा करणा-या ठेकेदाराचे बिल रोखून ठेवावे अशी मागणी महाराष्ट्र दलित युवा महासंघाने केली आहे. संघाचे संस्थापक मारूती दाखले यांनी महापालिका आयुक्त  श्रीकर परदेशी यांना याबाबत नुकतेच निवेदन दिले आहे.

आकुर्डी येथे भरणार पहिले ...

आकुर्डी येथे भरणार पहिले ...:
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आकुर्डीच्या श्रमशक्ती भवनात द्विदशकपूर्ती निमित्त 6 जुलै रोजी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

समारंभाचे उद्‌घाटन महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते करण्यात
Read more...

हा तर संपत्तीचा अपव्यय-CM

हा तर संपत्तीचा अपव्यय-CM - maharashtra times:

हा तर संपत्तीचा अपव्यय-CM
maharashtra times
ठाणे , पिंपरी - चिंचवडमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत . त्यावरील कारवाई म्हणजे संपत्तीचा अपव्ययच आहे ', असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केले . विस्तारणाऱ्या शहरांमधील घरांची गरज ...

Tuesday, 18 June 2013

Bhosari bypolls as per schedule

Bhosari bypolls as per schedule: Five people have collected nomination forms for the by-election to be held for ward 35 A Bhosari gaothan in Pimpri Chinchwad city.

महापालिका प्रशासन दडवतेय 5 हजार ...

महापालिका प्रशासन दडवतेय 5 हजार ...:
शिवसेनेचा आरोप
जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढील कार्यक्रमपत्रिकेवर पूररेषा दर्शविणे, बीआरटीएस कॉरिडॉर नियमावलीत फेरफार, टीडीआर इंडेक्समध्ये फेरबदल करणे आदी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव दाखल आहेत. मात्र, सत्ताधा-यांशी साथसंगत करणा-या प्रशासनाने या आर्थिक प्रस्तावांबाबत कमालीची गोपनीयता बाळगली
Read more...

महापौरांचा स्वतःच्या ...

महापौरांचा स्वतःच्या ...:
तीन प्रकल्पांसाठी महासभेपुढे 27 कोटींच्या खर्चाचे प्रस्ताव
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपआपल्या प्रभागात विकास कामे मार्गी लावण्याची लगीनघाई सुरु झाली आहे. आमदार विलास लांडे यांच्यासाठी त्यांच्या पत्नी महापौर मोहिनी लांडे सरसाविल्या आहेत. येत्या 20 जून
Read more...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक ...:
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आता सामाजिक संस्था सरसावल्या असून पिंपरीतील संस्कार प्रतिष्ठान आणि अल्फा स्पोर्टर्स क्लब यांनी चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी दहा जीव रक्षक संघ तयार केले आहेत.