MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 25 June 2013
Mhada, PCNTDA to build taller buildings in Pimpri-Chinchwad
Mhada, PCNTDA to build taller buildings in Pimpri-Chinchwad: Six acres approved for joint project; it will get 2.5 floor space index
4 new XDR-TB cases found in Pune, PCMC areas
4 new XDR-TB cases found in Pune, PCMC areas: The first two cases of XDR-TB in Pune district were reported in February, when two people in their twenties were found infected with it. Incidentally, the mother of one of the boys is among the four new patients of XDR-TB.
Pimpri Chinchwad Municipal Corporation mops up Rs 129 cr as LBT since April 1
Pimpri Chinchwad Municipal Corporation mops up Rs 129 cr as LBT since April 1: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has collected Rs 128.83 crore as Local Body Tax (LBT) since April 1, when it replaced octroi with the new tax.
गढीत होणार शिवकालीन वस्तू संग्रहालय
गढीत होणार शिवकालीन वस्तू संग्रहालय: चिखली गावातील शिवकालीन गढीमध्ये कलादालन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यासाठी गेल्या चार महिन्यांपासून गढीचा जीर्णोद्धार करून त्यावर दोन मजले चढविणार असल्याची माहिती गढीचे मालक अॅड. अमरसिंह जाधवराव आणि विश्वस्त अमोल थोरात यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली.
पिंपरीत पालिका पदाधिकाऱ्यांच्या मोटारचालकांना घरगडय़ाची ‘डय़ुटी’!
पिंपरीत पालिका पदाधिकाऱ्यांच्या मोटारचालकांना घरगडय़ाची ‘डय़ुटी’!: सकाळी नऊपासून ते उशिरा रात्रीपर्यंत ‘साहेब’ मंडळींच्या सेवेत असतानाच त्यांच्या कुटुंबीयांची, सग्यासोयऱ्यांची व कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवावी लागत असल्याने चालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
पालखीदरम्यान हातगाडी बंद निर्णय
पालखीदरम्यान हातगाडी बंद निर्णय: पिंपरी : संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील हातगाडी, टपरीधारक व्यवसाय बंद ठेवणार असल्याचे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने कळविले आहे.
ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने जाणार्या वारकर्यांची सेवा करण्याच्या भावनेतून महासंघ कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी काशिनाथ नखाते होते.
ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने जाणार्या वारकर्यांची सेवा करण्याच्या भावनेतून महासंघ कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी काशिनाथ नखाते होते.
सफाई कर्मचार्यांसाठी तक्रार निवारण समिती
सफाई कर्मचार्यांसाठी तक्रार निवारण समिती: पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत मनपामध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचार्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ‘अ, ब, क, ड’ प्रभागांतर्गत सफाई कर्मचारी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसशी संबंधित २२ कार्यकर्त्यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आली.
सदर नेमणूक अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या शिफारशीनुसार करण्यात आली. या महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने मनपा अधिकार्यांसोबत बैठक घेऊन कमिटी गठीत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार महापालिकेने समिती गठीत केली. समितीमार्फत पिंपरी-चिंचवड मनपा सफाई कर्मचारी यांना भेडसावणार्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यात येईल.
सदर नेमणूक अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या शिफारशीनुसार करण्यात आली. या महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने मनपा अधिकार्यांसोबत बैठक घेऊन कमिटी गठीत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार महापालिकेने समिती गठीत केली. समितीमार्फत पिंपरी-चिंचवड मनपा सफाई कर्मचारी यांना भेडसावणार्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यात येईल.
Subscribe to:
Posts (Atom)