पिंपरी-चिंचवड महापालिकेने दर पाचवर्षांनी शहराचा नियोजन आराखडा तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावा. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळण्यास फायदा होईल, अशी सूचना राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी केली. महापालिकेने आगामी विकास कामांसाठी व योजना पूर्ततेसाठी लागणा-या निधीची
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 17 July 2013
जेलमध्येच ठरला खानोलकरला मारण्याचा कट
माजी नगरसेवक मनोज खानोलकर याला मारण्याचा कट जेलमध्येच ठरल्याची कबुली अटक करण्यात आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी आज (मंगळवारी) सायंकाळी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
सिंधी बांधवांच्या 'चालिहो' उत्सवाला सुरूवात
सिंधी बांधवांच्या चालिहो या उत्सवाला आज पिंपरी-चिंचवडमध्ये भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली. आजपासून बाबा झुलेलाल मंदिरात 40 दिवसासाठी ज्योत प्रज्ज्वलित करून ठेवण्यात आली.
सिंधी समाजाचे आराध्य दैवत बाबा झुलेलाल यांनी 1066
बीआरटीएस मार्गाचा प्रस्ताव पुन्हा ...
`सेफ्टी ऑडिट`चा अहवाल मिळेपर्यंत दापोडी ते निगडीदरम्यान सुमारे सहा कोटी रुपये खर्चाचा बीआरटीएस मार्गाचा प्रस्ताव स्थायी समितीने गेल्या आठवडय़ात तहकूब केला असताना प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी पुन्हा स्थायी समितीपुढे आणला. शिवसेनेच्या आशा शेंडगे यांच्याविरोधानंतरही हा विषय मंगळवारी स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला.
पिंपरी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना अंबर दिव्याच्या मोटारीची हौस?
पिंपरी महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या मोटारीला असलेला अंबर दिवा हा सध्या चर्चेचा विषय आहे. क वर्ग दर्जा असलेल्या पिंपरी महापालिकेत आयुक्तांशिवाय अन्य अधिकाऱ्यांना दिव्याची मोटार वापरता येत नाही.
कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांवर कारवाईचे धाडस दाखवा - शिवसेना
चिखली कुदळवाडी भागात अनेक भंगार व्यावसायिकांनी उघडपणे अनधिकृत बांधकामे केली आहेत, तिकडे डोळेझाक का केली जाते, त्यांना घाबरता का,
Tuesday, 16 July 2013
LBT strike evokes poor response
Many shops remained open in Nigdi, Akurdi, Pimpri Camp and Chinchwad areas
Subscribe to:
Posts (Atom)