Saturday, 8 February 2014

‘बजाज’मधील वाद पुन्हा उफाळला

बजाज ऑटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण युनिटमधील कामगार-व्यवस्थापन यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या १६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

नाशिकफाटा उड्डाणपूल उद्घाटनासाठी रतन टाटांना निमंत्रण- अजित पवार

नाशिकफाटा येथील दुमजली उड्डाणपुलाच्या नामकरण समारंभासाठी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

लघुउद्योजकांना सहकार्य करणार

पिंपरी -&nbsp लघुउद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आवश्‍यक ते सहकार्य करू, असे आश्‍वासन "सकाळ' माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी येथे दिले.

धडाकेबाज निर्णयांमुळे जनतेच्या गळ्यातील ताईत

पिंपरी -&nbsp महापालिका आयुक्तपदाची सूत्रे 

पिंपरी, आकुर्डीत रेल्वे अपघातात ...

सजग नागरिक मंचाच्यावतीने गणेश बो-हाडे यांना 'सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार 2013' जाहीर करण्यात आला आहे. मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते रविवार (दि. 09)  पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

गणेश बो-हाडे यांना पुरस्कार

सायन्स पार्कचा शनिवारी प्रथम ...

चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि.8) विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.