Pune: Late on Sunday night, the Pimpri police busted a betting racket with the arrest of eight men, who were accepting wagers on the ongoing Indian Premier League (IPL) cricket matches. The police have recovered as many as 10 mobile phones, an LCD ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 3 May 2017
[Video] पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ अपडेट करण्याची मागणी
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ गेल्या अनेक दिवसांपासून अपडेट झालेले नाही. त्यामुळे करदात्या नागरिकांना महापालिकेमार्फत होत असलेल्या कामांची माहिती मिळत नाही. त्यासाठी पालिकेचे संकेतस्थळ लवकरात-लवकर अपडेट करण्याची मागणी, नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी महापालिकेकडे केली आहे.
[Video] अनधिकृत बांधकामे अधिकृत करणे व शास्तीकर माफ करण्याच्या मागणीसाठी 70 वर्षीय आजोबा मैदानात!
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आणि 100 टक्के शास्तीकर माफ करावा, या मागणीसाठी 70 वर्षीय आजोबा मैदानात उतरले आहेत. शहरातील या जटील प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ते पिंपरी महापालिका भवनासमोर सलग 10 दिवस ठिय्या मांडणार आहेत. आकुर्डी येथे राहणारे चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी (वय 70) हे अनधिकृत बांधकामे नियमित करावीत आणि शास्तीकर रद्द करावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भवनासमोर सलग दहा दिवस ठिय्या मांडणार आहेत.
समांतर पुलास झोपडपट्टीचा अडथळा
– हॅरिस ब्रिजला समांतर ब्रिज: एकूण 23 कोटी रुपयांचा खर्च
पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रिजला समांतर उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम पिंपरी-चिंचडवड महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरु आहे. येत्या दीड वर्षांत पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी दोन्ही महापालिकेकडून निधी उपलब्ध केला आहे. त्या पुलासाठी 24 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. मात्र, समांतर पूल उभारणीच्या कामास पुणे मनपा हद्दीतील झोपडपट्टीचा अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत पुणे मनपाला “पीसीएमसी’कडून पत्रव्यवहार करुनही प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, डाव्या बाजूच्या पुलाचे काम रखडण्याची शक्यता आहे.

महावितरण विरोधात आंदोलनाचा इशारा
पिंपरी, (प्रतिनिधी) – महावितरणच्या पिंपरी व भोसरी कार्यालयांच्या हद्दीत वीज चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक कामांच्या निविदा प्रसिद्ध करुन, या कामांमध्ये भ्रष्टाचार केला जात आहे. या भ्रष्टाचारात महावितरणच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करत याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा टेलिफोन, गॅस, वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग शिंदे यांनी दिला आहे.
Tuesday, 2 May 2017
[Pics] Heritage Walk Leaflet inagurated by PCMC Mayor Nitin Kalaje
Heritage Walk Leaflet inagurated by PCMC Mayor Nitin Kalaje, Gajanan Chinchwade, Ashwini Chinchwade and Deo Maharaj.
PVR Cinemas opens multiplex in Pimpri, now eyes S B Road
Pune: Multiplex chain, PVR Cinemas, recently opened 5 new screens in Pimpri and is on the way to add 6 more on Senapati Bapat Road, taking the total screen ...
Subscribe to:
Posts (Atom)