पिंपरी : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी हा मार्ग तयार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी. तसेच निगडीत ... पुणे विभागीय आयुक्तांनी नुकतेच महामेट्रो कंपनीला पिंपरी-निगडी मेट्रो विस्ताराचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास ...

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 29 July 2017
PCMC's ruling party to launch 'one corporator one school' programme
With a view to improve the quality of education, curb school dropout rates and keep a close watch on municipal schools, the Bharatiya Janata Party (BJP) — ruling party of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) — has decided to implement ...

पुणे: आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती
पिंपरी, दि. 28 - हिंजवडी व वाकड आयटी पार्क परिसरात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना ...

रॅगिंग, रोडरोमिओंविरोधात ‘पोलिस काका’
पिंपरी - शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून त्रास होतो. काही विद्यार्थ्यांबाबत रॅगिंगचे प्रकार घडतात. मात्र, बहुतांश प्रकरणे पोलिसांपर्यंत येत नसल्यामुळे गुन्हा करणारे मोकाट फिरतात. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ‘आयटी’तील ‘बडिकॉप’च्या धर्तीवर शाळा- महाविद्यालयांत पोलिसांकडून ‘पोलिस काका’ योजना राबविण्यात येणार आहे.

‘पवना’तून २७४६ क्युसेकने विसर्ग
पवनानगर - पवना धरण ९५ टक्के भरले आहे. सहापैकी चार दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. सांडव्यातून १३५२, तर हायड्रो पॉवर आउटलेटद्वारे १३९४ असा एकूण २७४६ क्युसेकने पवना नदीत विसर्ग सुरू केला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एन. एम. मठकरी यांनी दिली.
अकरा अभियंत्यांवर पालिकेची कारवाई
पिंपरी - गैरव्यवहारांच्या एकेका प्रकरणात पिंपरी- चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. विठ्ठलमूर्ती खरेदी, सीएनजी गॅस दाहिनी, एचबीओटी मशिन खरेदी प्रकरणात आजवर नऊ अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असतानाच आता विद्युत विभागातील ११ अभियंत्यांवर केबल गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात आली.
[Video] पवना धरण झाले फुल्ल ! 95 % टक्के पाणीसाठा
संपूर्ण मावळ आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 95 % टक्के भरले असून आज सकाळी 10 वाजल्यापासून पवना धरणातून सुमारे 2744 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये धरणाच्या 4 चार दरवाजाद्वारे 1350 व हायड्रोद्वारे 1394 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आवशक्येतेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एन. एम. मठकरी यांनी दिली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)