पिंपरी-चिचंवड महापालिकेचे भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि. २४) त्यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. त्यांनी नियमानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली असून संबधितांना पुढील कार्यवाहीसाठी तसे आदेश दिले आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 25 August 2017
PMC and PCMC caught in a garbage war across Mula
In a mockery of the Swachh Bharat pledge, several hoteliers, sweet shop owners and street vendors in the densely populated Aundh have been found dumping their daily garbage on open land owned by the Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) ...
Curbs on sale of alcohol within city limits likely to be lifted soon
n a major relief to the hospitality sector, the apex court on Wednesday modified its earlier order banning the sale of alcohol within 500 metres of a highway.
साई चौकातील वाहतूककोंडीची आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून पाहणी ; अधिकाऱ्यांना केल्या सूचना
सांगवी-किवळे बीआरटी मार्गावरील साई चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे संपूर्ण पिंपळेसौदागर आणि पिंपळेनिलख भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेऊन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे व अधिकाऱ्यांसोबत साई चौकाची पाहणी केली. या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार जगताप यांनी महापालिका व प्राधिकरणाचे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना विविध सूचना केल्या.
गणेशोत्सवात पीएमपीची वर्तुळाकार मार्गावर सेवा
पुणे - गणेशोत्सवादरम्यान पीएमपी प्रशासनाने शहराच्या मध्य भागातून, तसेच पिंपरी चिंचवडमध्येही वर्तुळाकार मार्गाची आखणी केली असून, शुक्रवारपासून (ता. 25) प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या मार्गावर दर दहा मिनिटांनी प्रवाशांना बससेवा उपलब्ध होणार असून, तिकीट दरही फक्त दहा रुपये असेल. तसेच, उत्सवादरम्यान रात्र बससेवा सुरू होणार असून शहर आणि पिंपरी- चिंचवडसाठी तब्बल 694 जादा बस पीएमपीने उपलब्ध केल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या २४० बस रात्रभर धावणार
महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांची माहिती
शुक्रवारपासून (दि. २५) सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात रात्रभर बससेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये विविध उपनगरांना जोडणारा वर्तुळमार्ग सुरू केला जाणार आहे. संपूर्ण शहरात विविध मार्गांवर एकूण २४० बस धावणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारे प्रथमच पीएमपीएमएलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.
लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज
गुरूवारचा पूर्वदिवस महिलांसह गणेश मंडळाच्या कार्यकतर््यांसाठी अधिकच गडबडीचा होता. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी या परिसरातील चौकाचौकांत गणेशमूर्तींचे स्टॉल लागले असल्याने भाविक श्रींच्या मूर्तीचे बुकिंग करताना दिसत होते.
Subscribe to:
Posts (Atom)