... Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) limits. The authority began sending notices to 2,000 affected houses and shops in Walhekarwadi, Chinchwadenagar, Akurdi and ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 26 August 2017
एच. ए. च्या 59 एकर जागेबाबत मागविल्या हरकती
आयुक्तांचे आदेश : बहुउद्देशीय सार्वजनिक मैदानाचे आरक्षण टाकणार
पिंपरी – पिंपरी-वाघेरे येथील मे. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच. ए.) लिमिटेड कंपनी ताब्यातील अतिरिक्त 59 एकर जमीन विक्रीस शासनाने परवानगी दिली. ती जमीन महापालिका खरेदी करुन त्यावर बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान विकसित करणार आहे. याकरिता पालिका नगररचना विभागाने त्या जमिनीवरील आरक्षण फेरबदलाची कार्यवाही सुरु केली असून, नागरिकांच्या हरकती व सूचना 8 सप्टेंबरपर्यंत मागविल्या आहेत.
वरुणाभिषेकात 'बाप्पा'चे आगमन; ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात मिरवणूक
शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, प्राधिकरण, दापोडी, सांगवी, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव परिसरातील बाजारपेठांमध्ये पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. तसेच गणपती मूर्ती विक्रीच्या ठिकाणीही लगबग दिसत होती.
क्रीडा धोरणाविषयी शनिवारी आकुर्डीत निषेध सभा
पिंपरी – राज्य सरकारने क्रीडा धोरणात बदल करुन 41 खेळांच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. याविरोधात या 41 खेळांच्या राज्य संघटनांनी राज्य सरकारच्या या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. येत्या शनिवारी (दि. 26) या निर्णयाच्या निषेधार्थ खेळ वाचवा कृती समितीने आकुर्डीत निषेध सभा आयोजित केली आहे.
गणपतीसाठी जादा बस
तर, पिंपरी-चिंचवडसाठी भोसरी-नेहरूनगर-पिंपरी-चिंचवड-निगडी-पिंपरी रोड-नेहरूनगर-भोसरी या मार्गवरही प्रतिप्रवासी दहा रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. ही सेवा ३१ ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या दरम्यान सायंकाळी सहा मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ...
Friday, 25 August 2017
उद्योगनगरीच्या ढोल-ताशांचा आवाज थेट दिल्लीत!
आवर्तन पथकाची झेप : राजधानीतील बाप्पांना देणार मानवंदना
पिंपरी – शतका नु शतकांपासून मराठमोळ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेले आणि गणेशोत्सव आसमंत दुमदुमून टाकणारे ढोल-ताशे आता थेट देशाच्या राजधानीत श्री गणेशास मानवंदना देणार आहेत.
चिखलीत दहा बांधकामांवर हातोडा
चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चिखली येथे चालू असलेल्या दहा अनधिकृत बांधकामावर आज (गुरुवारी) कारवाई केली.
Subscribe to:
Posts (Atom)