MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 29 September 2017
शहरातील आठ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल
सिमला आॅफिस ते हिंजवडी रस्ता, कासारवाडी ते भोसरी रस्ता आणि संगमवाडी येथे विश्रांतवाडी रस्त्यावर दर दोन मिनिटाला बस धावेल. ... स्टेशन-हिंजवडी फेज ३, भेकराईनगर-चिंचवडगाव, वज्र २ वारजे माळवाडी-वाघोली, शेवाळवाडी- पिंपरी पालिका, मनपा भवन-कोंढवा गेट, कात्रज-चिंचवड ...
मध्यवस्तीत धावणार मिडी बस
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात दाखल होऊ घातलेल्या दोनशे मिडी बससाठी पीएमपी प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्याबरोबरच या बस शहराच्या मध्यवस्तीत या बस सोडण्यात येणार असून मार्गांचीही आखणी करण्यात आली आहे.
अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांचा महापालिकेने केला गौरव
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांनी जुनी सांगवी येथील पुलावरुन नदीत पडलेल्या सागर चंदनशिवे या तरुणाचा जीव वाचवला आहे.
पानाच्या दुकानावर इतर वस्तू विकण्यास मज्जाव
नवी दिल्ली- पानाच्या दुकानातून इतर वस्तू विकू नयेत अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे. त्यामुळे या दुकानातून विकल्या जाणाऱ्या वस्तूच्या उत्पादकावर काही काळ परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा दुकानात एनवेळी लागणाऱ्या वस्तू ठेवल्या जातात. त्यात पेस्ट, ब्रश, चॉकलेट, डासाची अगरबत्ती यांचा समावेश आहे.
पेट्रोलियम पदार्थ लवकरच ई-कॉमर्स वेबसाईट्सवर
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती
चौफेर न्यूज – लवकरच पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध होतील, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. ‘सुरुवातीला जेव्हा मी या संकल्पनेबद्दल बोललो, तेव्हा असे काही होऊ शकते याबद्दल अनेकांना शंका होती. अनेकांनी ही संकल्पना प्रत्यक्षात येईल की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले. मात्र आता ही संकल्पना सत्यात उतरणार आहे,’ असे प्रधान यांनी म्हटले. ते दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते.
Thursday, 28 September 2017
जगण्यासाठी सुयोग्य शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवडचा ५ वा क्रमांक
जगण्यासाठी सुयोग्य शहरांच्या या स्पर्धेत १० निकष ठेवण्यात आले होते. त्यामध्ये नियोजन, कनेक्टिव्हीटी, सोयी सुविधा व दैनदिन गरजा, विश्रांती व मनोरंजन, स्मार्ट प्रशासन, सुरक्षितता व निर्भयता, नोकरीच्या संधी, पर्यावरण व शाश्वत विकास, बांधकाम क्षेत्राची कामगिरी, भविष्याचा विस्तार/दृष्टीकोन हे निकष ठेवण्यात आले होते.


Subscribe to:
Posts (Atom)